मराठा सोयरीक मराठा सेवा संघ

Productivity

Maratha Soyrik

5

10K

No Resources Yet
Use APK Gamer App
Get old version APK(XAPK) for Android
Download

Description

राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष आप्लिकेशन निशुल्क समाज सेवा

मराठा सोयरीक आप्लिकेशन

निशुल्क समाज सेवा

राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष

राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचालित मराठा वधु-वर सुचक कक्षाचे अधीकृती वधु-वर सुचक आप्लिकेशन.

राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे वधु-वर सुचक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब श्री गजानन गोविंदा पाटिल यांच्या मागील तिन पिढ्या मराठा सोयरीक म्हणून समाज सेवा करत आहेत.

त्याचप्रमाणे मागील सहा वर्षांपासून अनेक मराठा वधु-वर सुचक What's up ग्रूप बनऊन, नियमित हे ग्रूप निशुल्क चालवत आहेत.

What's up ग्रूपच्या बच्याच मर्यादा पाहता, लग्न करु ईच्छुत उमेदवार आणि त्यांचा पालकांसाठी हक्काचे वधु-वर सुचक संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने या मराठा सोयरीक मराठा सेवा संघ आप्लिकेशन कल्पना आली आणी ती प्रत्यक्षात उतरवली गेली.

या आप्लिकेशन वैशिष्ट्य म्हणजे या संकेतस्थळाचा साधेपणा आणि फक्त समाज सेवा हाच उद्देश ठेऊन या स्थापना केली गेली आहे.

या संकेतस्थळाचा उपयोग तुम्हाला अनुरुप स्थळे शोधण्यासाठी नक्की होईल अशी आशा तसेच या संकेतस्थळाच्या माध्यमातून हजारो लग्न संबंध घड़तील हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Information

Version

Update

File size

Category

Productivity

Requires Android

Android 4.4 and up

Developer

Maratha Soyrik

Installs

10K

ID

marathasoyrikmss.org

Available on

Related Tags